"वसंतराव देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
प्रसिद्ध गायक, संगीत रंगभूमीवरील अभिनेते आणि संगीताचे अभ्यासक डॉ. '''वसंतराव देशपांडे''' यांनी [[असदअली खाँ]], [[सुरेशबाबू माने]], [[अमानतअली खाँ]] यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले.
प्रारंभीची चोवीस वर्षे त्यांनी संरक्षण हिशेब खात्यात नोकरी करीत संगीताची उपासना चालू ठेवली. या काळात त्यांनी संगीताच्या कार्यक्रमासाठी [[अफ्रिका|अफ्रिकेचा]] दौरा केला. तसेच [[चित्रपट पेडगावचे शहाणे|पेडगावचे शहाणे]], [[चित्रपट गुळाचा गणपती|गुळाचा गणपती]], [[चित्रपट दूधभात|दूधभात]], [[चित्रपट अवघाची संसार|अवघाची संसार]] वगैरे चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. त्यानंतर मात्र नौकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले. त्या काळात [[कट्यार काळजात घुसली]] या नाटकामुळे त्यांची लोकप्रियता अतिशय वाढली. सर्व प्रकारच्या गायकीवर आणि [[तबला]], [[हार्मोनियम]] या वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. [[इ.स. १९८२|१९८२ सालच्या]] [[अखिल भारतीय नाट्य संमेलन|अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते.
 
[[Image:Vasantrao Deshpande.jpg|thumb|right|वसंतराव देशपांडे]]
 
[[Categoryवर्ग:मराठी गायक|देशपांडे,वसंतराव]]
[[Categoryवर्ग:भारतीय शास्त्रीय गायक|देशपांडे,वसंतराव]]
[[Categoryवर्ग:इ.स. १९२० मधील जन्म|देशपांडे,वसंतराव]]
 
[[en:Vasantrao Deshpande]]