"इटली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४२:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''इटली''' हा [[दक्षिण युरोप|दक्षिण युरोपातील]] एक [[देश]] आहे. हा देश [[विकसित]] देशांपैकी एक असून तो [[जी-७ राष्ट्रे|जी-७चा]] सदस्य आहे. इटली चे [[क्षेत्रफळ]] ३,०१,२५३ चौ.[[किमी]] एवढे आहे. [[लिरा]] हे इटली चे [[चलन]] असून इटली ची [[साक्षरता]] ९७ टक्के आहे. [[ख्रिश्चन]] हा येथील प्रमुख [[धर्म]] असून [[इटालियन भाषा|इटालियन]] ही प्रमुख [[भाषा]] आहे. [[रोम]] ही इटलीची [[राजधानी]] व सर्वात मोठे [[शहर]] आहे. हा देश [[गंधक]]ाच्या उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे.इटली तील खेळ फुटबॉल आहे.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/इटली" पासून हुडकले