"शिल्पकला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎संदर्भ व नोंदी: टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
ओळ ५:
[[चित्र:Markanda16.jpg|thumb|right|200px|[[मार्कंडा]] येथील देवळावर दगडात कोरलेली 'ब्रम्हेशानजनार्दनार्क' मूर्ती.]]
 
संस्कृत साहित्यात मूर्तिकलेचे शास्त्र विकसित झालेले आढळते. मानसार नावाच्या ग्रंथात शिल्पलक्षण नावाचे एक प्रकरण आहे. त्यात मूर्तिकलेविषयी अधिक माहिती दिलेली आहे.<ref>भारतीय {१}संस्कृती कोश खंड</ref>
 
==भारतातील प्राचीन मूर्तीकला==
sculpture
[[भारत|भारतातील]] एखाद्या प्राचीन देवदेवतांच्या मूर्तीत अनेक आयुधे, अलंकार इत्यादी असतात. ते कोरण्याच्या शैलीवरुन ती मूर्ती कोणत्या कालखंडातील आहे हे ओळखता येते. अशी प्रतिमा अथवा मूर्ती कोरतांना ती सौंदर्यपूर्ण, लयबद्ध कशी होईल याचाही ती मूर्ती घडविणारा कलाकार विचार करतो. मूर्ती बहुदा एकसंध पाषाणातूनच कोरली जाते. त्यासमवेतच त्या मूर्तीतील आयुधे, अलंकार देखील कोरल्या जातात. पण ते इतके अप्रतिम असतात कि ते मूर्तीसमवेतच कोरले असे बघणाऱ्याला जाणवत नाही. ते अलंकार/आयुधे ही मूर्ती कोरल्यावर घातल्या गेलीत असे वाटते.<ref name="T">{{संदर्भ संकेतस्थळ |दुवा=http://www.readwhere.com/read/1130149/Full-On/Full-On#page/2/1 तरुण भारत, नागपूर, ई-पेपर, फुलऑन पुरवणी, पान क्र. २ |शीर्षक=प्रतिमांची व्यथा |लेखक=लेखक:संजीव देशपांडे |दिनांक=दि.०९/०३/२०१७ |प्रकाशक=नरकेसरी प्रकाशन नागपूर. |अॅक्सेसदिनांक= दि.०९/०३/२०१७|विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
 
==शैली किंवा डौल==
१. भारतीय संस्कृती कोश खंड
मूर्तीत वेगवेगळ्या बसण्याच्या अथवा उभे राहण्याच्या शैली असतात. त्यास डौलही म्हणतात.<ref name="T"></ref>
* आसनपर्यक
* अर्धपर्यक
* आलीढ
* प्रत्यालीढ
* पद्म
* वीर - इत्यादी<ref name="T"></ref>
==उभी राहण्याची शैली==
यात शरीरास असलेल्या वाकास 'भंग' असे नाव आहे.<ref name="T"></ref>
* समभंग
* त्रिभंग
* अतिभंग<ref name="T"></ref>
==आयुधे व उपकरणे==
मूर्त्यांनी धारण केलेली आयुधे व उपकरणे खालील प्रकारची असू शकतात.<ref name="T"></ref>
===आयुधे===
* [[शंख]]
* [[चक्र]]
* [[त्रिशूल]]
* [[परशू]]
* [[अंकुश]]
* [[गदा]]
* [[बाण]]
* [[खड्ग]]
इत्यादी.<ref name="T"></ref>
===उपकरणे===
* [[वीणा]]
* [[डमरू]]
* [[कमंडलू]]
* [[पोथी]]
* [[आरसा|दर्पण]]
* [[पोपट|शुक]]
* [[फुल|पुष्प]]
इत्यादी.<ref name="T"></ref>
==मुद्रा==
हाताचा तळवा व बोटे यांच्या सहाय्याने तयार केलेल्या विविध मुद्रा.प्राचीन शास्त्रात याचाही सखोल विचार केल्या गेला आहे.त्या मुद्रा खालील प्रकारे असू शकतात.<ref name="T"></ref>
* [[नमस्कार]]
* [[अभय]]
* [[वरद]]
* [[भूस्पर्श]]
* [[तर्जनी]]
* [[तर्पण]]
* [[अर्धचंद्रहस्त]]
* [[अंजली]]
* [[ज्ञानमुद्रा]]
 
इत्यादी.<ref name="T"></ref>
==मूर्तींचे अलंकार==
 
* अंगद
* [[मकरकुंडले]]
* [[चन्नवीर]]
* [[मुकुट]]
* [[बाजुबंद]]
* [[मेखला]]
* [[श्रीवत्स]]
 
इत्यादी.<ref name="T"></ref>
==हेसुद्धा पहा==
*[[शिल्पकार राम सुतार]]
Line २१ ⟶ ७८:
* [http://www.maayboli.com/node/19528 अत्युच्च्य शिल्पकला : हळेबीड व बेलूर]
* [http://srujanashodha.blogspot.com.au/2010/09/blog-post_03.html राजस्थानातील अतुल्य शिल्पकला]
==संदर्भ==
 
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:शिल्पकला]]
[[वर्ग:कला]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शिल्पकला" पासून हुडकले