"मीरा (कृष्णभक्त)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २८:
| तळटिपा =
}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५४७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू गूढवादी गायिका व कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांच्या मांदियाळीतील महत्त्त्वाच्या व्यक्तींपैकी ती एक आहे. मीरेची अशी मानली जाणारी १२००-१३०० भजने आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून जगभर त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले बिनशर्त प्रेम व्यक्त केलेले आहे.
 
तिच्या जीवनाचा तपशील हा विविध चित्रपटांचा विषय राहिलेला असून तिच्या रचनांमधून आणि तत्कालीन समाजातून चालत आलेल्या कथांमधून हा तपशील गोळा करावा लागतो. या तपशिलातील काही बाबी ऐतिहासिक दृष्टिकोनातून वादग्रस्त ठरतात.