"मीरा (कृष्णभक्त)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ५३:
 
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही  गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली.तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
 
==बाह्य दुवे==