"तांदूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७४४ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
==तांदुळावरील रोग==
तांदुळाच्या रोपट्यांवर [[तुडतुडा|तुडतुड्यांचा]] प्रादुर्भाव झाल्यास ते या पिकावरील रस शोषून घेतात, त्यामुळे ते पीक पिवळे पडते, धानाची वाढ होत नाही..<ref>[http://epaper.newsbharati.com/opnImg.aspx?lang=3&spage=Cpage&NB=2013-11-23#Cpage_1 तरुण भारत,नागपूर-ई-पेपर-दि.२३/११/२०१३,आपलं नागपूर पुरवणी,पान क्र. १ व २,मथळा:तुडतुड्यांनी बंद पाडली बाजारपेठ]</ref>
==सेंद्रिय तांदूळ==
'डी आर के' आणि 'प्रणाली ७७' ही तांदळाची सेंद्रिय जात आहे. सहसा याचे उत्पादन [[दशपर्णी अर्क]] व पालापाचोळा आणि सोनबुरुड खत वापरून केल्या जातो. [[विदर्भ|विदर्भातील]] [[भंडारा जिल्हा|भंडारा जिल्ह्यात]] असलेल्या [[आतेगाव]] या गावी अशा प्रकारचा सेंद्रिय तांदूळ पिकविण्यात येतो.
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
३९,०३०

संपादने