"अग्रलेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating interwiki links, now provided by Wikidata on d:q871232
ओळ ८:
 
== मराठी वृत्तपत्रांतले अग्रलेख । संपादकीय । स्तंभलेख ==
संपादकीय आणि स्तंभलेख हे मराठी वृत्तपत्रीय लेख लेखकांच्या वैचारिक प्रतिभेने होणारे साहित्यिक योगदान असते. [[प्र. के. अत्रे|आचार्य प्र.के. अत्रे]], [[गोपाळ गणेश आगरकर]], [[माधव गडकरी]], [[गंगाधर गाडगीळ]], [[अरुण टिकेकर]], [[लोकमान्य टिळक]], [[बाळ ठाकरे|बाळासाहेब ठाकरे]], [[गोविंद तळवलकर]], ([[चंवि. बावडेकर]], [[चंद्रकांत भालेराव]], [[अरुण साधू]], इत्यादी संपादकांनी त्यांच्या लेखनाने मराठी साहित्य, समाज आणि राजकारण समृद्ध केले. नवाकाळ चे संपादक निळकंठराव खाडिलकर हे स्वयंघोषीत "अग्रलेखांचा बादशाह" म्हणून ओळखले जातात.
 
लोकमान्य टिळकांच्या प्रखर अग्रलेखां मुळे "केसरी" २ वर्षाच्या (१८८१) आंतच अखिल भारतात सर्वात जास्त खप असलेले वर्तमानपत्र झाले होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/अग्रलेख" पासून हुडकले