"वर्धा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}} {{माहितीचौकट नदी | नदी_नाव = {{लेखनाव}} | नदी_चित्र = | नदी_चित्र_रुंदी = | नदी_चित...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ २३:
यशोदा आर्वी तालुक्यात उगम पावते व देवळी तालुक्यातून वाहत वाहत पुढे वर्धा नदीला मिळते.
 
राजुरा, घुगुस व बल्लारपूर ही ठिकाणे वर्धा नदीच्या काठी वसलेली आहेत.{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
{{माहितीचौकट नदी
| नदी_नाव = {{लेखनाव}}
| नदी_चित्र =
| नदी_चित्र_रुंदी =
| नदी_चित्र_शीर्षक = {{लेखनाव}}
| अन्य_नावे =
| उगम_स्थान_नाव =
| उगम_उंची_मी =
| मुख_स्थान_नाव =
| लांबी_किमी =
| देश_राज्ये_नाव =[[चंद्रपूर जिल्हा]], [[नागपूर जिल्हा]], [[वर्धा जिल्हा]], [[यवतमाळ जिल्हा]], [[अमरावती जिल्हा]], [[महाराष्ट्र]]
| उपनदी_नाव =
| मुख्यनदी_नाव =
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे =
| पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी =
| धरण_नाव =
| तळटिपा =
}}
'''वर्धा नदी''' मध्य [[भारत|भारतातील]] एक नदी आहे. ही मध्य प्रदेश राज्यात सातपुडा पर्वतात बेतूलजवळच्या मुलताई येथे उगम पावून, दक्षिणेकडे वहाते व महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात येते. ती वर्धा जिल्ह्याच्या उत्तर आणि पश्चिम सीमांवरून वाहते आणि चंद्रपूर जिल्ह्यात जाते. तेथे वर्धा नदीला[[ पैनगंगा]] येऊन मिळते. नंतरची वर्धा नदी, [[वैनगंगा|वैनगंगेला ]]मिळून प्राणहिता नदी बनते. ही प्राणहिता, पुढे आंध्र प्रदेश राज्यात जाऊन [[गोदावरी|गोदावरीला]] मिळते.
 
वेणा(वुण्णा) ही नागपूर जिल्ह्यातून व हिंगणघाट तालुक्यातून वाहत येऊन सावंगी या गावाजवळ वर्धा नदीला मिळते, तर बाखली नदी आर्वी गावाजवळ मिळते.
यशोदा आर्वी तालुक्यात उगम पावते व देवळी तालुक्यातून वाहत वाहत पुढे वर्धा नदीला मिळते.
 
राजुरा, घुगुस व बल्लारपूर ही ठिकाणे वर्धा नदीच्या काठी वसलेली आहेत.
 
==वर्धा नदीला मिळणाऱ्या उपनद्या (क्रमाने)==
"https://mr.wikipedia.org/wiki/वर्धा_नदी" पासून हुडकले