"शब्दकोशांची सूची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भारत वर्षीय ऐतिहासिककोश
ओळ ११६:
* प्राचीन चरित्र कोश (सिद्धेश्वरशास्त्री चित्राव)
* अर्वाचीन चरित्र कोश (सिद्धेश्वरशास्त्री चित्राव)
* भारतीय प्राचीन ऐतिहासिक कोश -लेखक- रघुनाथ भास्कर गोडबोले आवृत्त्ती- १८७६ , वैशिष्टे - जुळणी करताना अरबी व फारशी भाषेचे शब्द यात अगदी न येऊ देऊन लिहिण्या विषयी अतिशय सावध पण ठेवला आहे . ७ वर्षे मेहनत घेऊन हा कोश तयार केला आहे .
* नाट्यकोश ([[वि.भा. देशपांडे]])
* [[लोकसाहित्य:शब्दकोश]]
* पाच हजार आदर्श सुविचार कोश (डॉ. व.दि. कुलकर्णी)
* ज्योतिष महाशब्दकोश (प्र.द. मराठे)