"आठल्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ १:
आठल्ये हे एक मराठी आडनाव आहे. हे आडनाव कर्‍हाडे ब्राह्मणांत आढळते. सातारा जिल्ह्यातील पाटण गावाच्या दक्षिणेला असणाऱ्या आटोली गावातून कोकणात आल्यामुळे यांना आटोलीये असे म्हणत असत.<ref>http://harihareshwardevasthanshiposhi.in/history%20of%20athalye.html</ref> त्याचा अपभ्रंश आठल्ये असा झाला. आठल्ये हे काश्यप गोत्री कऱ्हाडे ब्राह्मण आहेत. हे आडनाव रत्नागिरी जिल्ह्यात विशेषतः संगमेश्वर व लांजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात आढळते.
आठल्ये हे एक मराठी आडनाव आहे.
 
हे आडनाव कर्‍हाडे ब्राह्मणांत आढळते.
 
 
 
हे आडनाव असलेल्या प्रसिद्ध व्यक्ती:-
"https://mr.wikipedia.org/wiki/आठल्ये" पासून हुडकले