"येशू ख्रिस्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५३:
| अपत्ये =
}}
{{ख्रिश्चन धर्म|expanded=groupingscollapsed}}
'''येशू ख्रिस्त''' (जन्म इसवीसनपूर्व ८ ते २, मृत्यू इसवीसन २९ ते ३६ यादरम्यान) हा ख्रिस्ती धर्माच्या केंद्रस्थानी आहे. त्‍याला मरियम पुत्र(मेरीचा मुलगा), नासरेथ गावाचा येशू, प्रभु येशू खिस्‍त, जीजस क्राइस्ट, यीशु किंवा ईसा मसीह असेही म्‍हटले जाते, ख्रिस्‍ती धर्मग्रंथातील(बायबलमधील) [[नवा करार]] नामक उपग्रंथ येशूच्‍या जन्मासंबंधी, तसेच त्‍याचे जीवन, कार्य, शिकवण या विषयांशी संबंधित आहे. हा उपग्रंथ ख्रिस्ती धर्माचा एकमेव पवित्र ग्रंथ मानला जातो.