"मराठीमाती डॉट कॉम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,७०४ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
हर्षद खंदारे लेख पुरेशा ज्ञानकोशीय मजकुरा अभावी विलीन केला
छो (कोणत्याही चर्चेविना लावलेला साचा काढला using AWB)
(हर्षद खंदारे लेख पुरेशा ज्ञानकोशीय मजकुरा अभावी विलीन केला)
| आंतरराष्ट्रीय = yes
}}
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = {{लेखनाव}}
| चित्र = Harshadkhandare-cartoon.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = हर्षद खंदारे यांचे व्यंगचित्र
| पूर्ण_नाव = हर्षद नंदकुमार खंदारे
| टोपण_नाव = हर्षद खंदारे
| जन्म_दिनांक = १७ नोव्हेंबर १९८१
| जन्म_स्थान = [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान = [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]]
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = [[छायाचित्रकार]] आणि [[व्यंगचित्रकार]]
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव = नंदकुमार खंदारे
| आई_नाव = सुनंदा खंदारे
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र = Harshad-khandare-signature.png
| संकेतस्थळ_दुवा = [http://www.harshadkhandare.com हर्षदखंदारे.कॉम]
| तळटिपा =
}}
 
'''मराठीमाती.कॉम''' (marathimati.com) हे एक [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] वेब पोर्टल आहे. दिनांक [[२७ सप्टेंबर]] [[२००२]] पासून हे [[संकेतस्थळ]] कार्यरत आहे '''''माझ्या मातीचे गायन''''' हे या संकेतस्थळाचे नोंदनीकृत ब्रीदवाक्य आहे. [[महाराष्ट्र | महाराष्ट्रातील]] [[साहित्य]], [[कला]], [[संस्कृती]] तसेच [[पर्यटन]] स्थळांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनोळखी पर्यटन स्थळांचा परिचय करून देणे हे या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य असून [[हर्षद खंदारे]] हे या संकेतस्थळाचे संपादक आहेत.
'''मराठीमाती.कॉम''' या संकेतस्थळाला दिनांक [[१ जानेवारी]] २००५ ते [[१ ऑक्टोबर]] २०१२ पर्यंत जगभरातून १९४ देशातून<ref>[http://www.marathimati.com/Country-Territory.pdf मराठीमाती.कॉम संकेतस्थळाला जगभरातून १९४ देशांतून भेट]</ref> तर ७८२२ शहरांतून<ref>[http://www.marathimati.com/City.pdf मराठीमाती.कॉम ला जगभरातून ७८२२ शहरांतून भेट]</ref> भेट देण्यात आलेली आहे.
* '''मराठी दिनदर्शिका''' : मराठी महिने, सण-उत्सव, दिनविशेष आणि पंचांगासह ऑनलाईन मराठी दिनदर्शिका.
* '''महाराष्ट्र फोटो गॅलरी''' : महाराष्ट्रातील विविध पर्यटन ठिकाणांची, उत्सवांची, कार्यक्रमांची छायाचित्रे.
==मुख्य संपादक==
हर्षद खंदारे हे [[मराठीमाती]] या संकेतस्थळाचे [[मुख्य संपादक]], [[छायाचित्रकार]] आणि [[व्यंगचित्रकार]] आहेत. त्यांचे कलेचे शिक्षण [[नाशिक]] येथील [[ललीत कला महाविद्यालय]], [[पुणे]] येथील [[अभिनव कला महाविद्यालय]] आणि [[मुंबई]] येथील [[सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट]] येथे झाले आहे.
 
 
== बाह्य दुवे ==
 
[[वर्ग:मराठी संकेतस्थळे]]
[[वर्ग:मराठी संपादक]]
[[वर्ग:मराठी व्यंगचित्रकार]]
[[वर्ग:इ.स. १९८१ मधील जन्म]]
३३,१२७

संपादने