"अस्मितादर्श साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
डॉ.गंगाधर पानतावणे यांच्या संपादकत्वाखाली [[अस्मितादर्श (त्रैमासिक)|अस्मितादर्श नावाचे त्रैमासिक]] निघत असते. ते त्रैमासिक दरवर्षी '''अस्मितादर्श साहित्य संमेलन''' भरवते.

==यापूर्वीची अस्मितादर्श साहित्य संमेलने==
* ?वे संमेलन - १९८६ -नाशिक. संमेलनाध्यक्ष : [[निर्मलकुमार फडकुले]]
* ?वे संमेलन - १९९२ जालना. संमेलनाध्यक्ष : [[त्र्यंबक सपकाळे]]
* २०वे संमेलन -चंद्रपूर.
* २८वे संमेलन - चंद्रपूर. १२-१३ एप्रिल २००९; संमेलनाध्यक्ष : डॉ.ओमप्रकाश वाल्मीकी..."दलित साहित्यच खरे भारतीय साहित्य आहे. त्यात प्रेम, समता आणि बंधुतेचा विचार आहे. यात ना भाषेचा भेद आहे, ना क्षेत्रवादाला स्थान. त्यामुळे देशाला खर्‍याखऱ्या अर्थाने दलितीकरणाची गरज आहे, असे प्रतिपादन "जुठन'कार ओमप्रकाश वाल्मीकी यांनी केले."
* २९वे संमेलन - २३-२४ ऒक्टोबर २०१० -परभणी. संमेलनाध्यक्ष : प्रा.रामनाथ चव्हाण.
* ३०वे संमेलन - २४-२५ डिसेंबर २०११ -कळंब(उस्मानाबाद जिल्हा). संमेलनाध्यक्ष : प्रा. भास्कर चंदनशिव
* ३१वे संमेलन - २५-२६ नोव्हेंबर २०१२ -जळगाव. संमेलनाध्यक्ष : डॉ. [[कृष्णा किरवले]]
* ३२वे संमेलन - नांदेड येथे, २-३- जानेवारी २०१५ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे हे होते.

Line १८ ⟶ १९:
२. डॉ. आंबेडकर यांच्या इंग्रजी साहित्याचा मराठीतून अनुवाद करावा.

३. बुद्धगया येथील महाबोधी महाविहार पूर्णपणे बुद्धांच्या (?) ताब्यात देण्यात यावे.

४. महाविहारात अन्य धर्मीयांकडून करण्यात येणार्‍यायेणाऱ्या कर्मकांडावर पूर्णपणे बंदी घालावी.

५. केंद्र सरकारने तत्त्वत: मान्य केलेली इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी सहा डिसेंबरच्या आत ताब्यात द्यावी.

६. केंद्र सरकारच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय बौद्ध विहार निर्माण करावा.