"शिपोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''शिपोशी''' हे [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्यातील]] [[लांजा तालुका|लांजा तालुक्यातील]] एक गाव आहे. या गावाला पूर्वी ''श्रीपोशी'' असे म्हणत असत, त्याचा अपभ्रंश होऊन या गावाचे नाव शिपोशी असे झाले. [[इ.स. १६८२]] साली या गावात वस्ती असल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो..<nowiki></ref></nowiki>http://harihareshwardevasthanshiposhi.in/Article%20about%20shiposhi.html <nowiki></ref></nowiki>शिपोशी गाव हा [[इ.स. १७२५]] च्या आसपास देवळे येथील आठल्ये यांना इनाम म्हणून मिळाल्याची नोंद सापडते. गावामध्ये ग्रामदैवत श्री गांगेश्वराचे मंदिर आहे. या गावातील श्री हरिहरेश्वर हे शंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे. श्री हरिहरेश्वरचा त्रिपुरोत्सव प्रतिवर्षी मोठ्या थाटात साजरा होतो.
 
[[वर्ग:रत्नागिरी जिल्ह्यातील गावे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/शिपोशी" पासून हुडकले