"मुकुंद रामराव जयकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
’[http://www.amazon.in/Studies-Vedanta-Vasudeva-J-Kirtikar/dp/1258116766 स्टडीज इन वेदान्त]’ या इंग्रजी पुस्तकाचे जयकरांनी संपादन केले. त्यांचे [[हिंदू धर्म|हिंदू धर्मा]]<nowiki/>विषयीचे विचार त्यांनी ’मराठी मंदिर’ या नियतकालिकातील लेखांद्वारे प्रकाशित केले.
 
==संमेलनांचे अध्यक्षपद==
==सन्मान==
[[पुणे]] येथे १९१८ साली भरलेल्या १४व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन|मराठी नाट्यसंमेलनाचे]] अध्यक्षपद बॅ.मुकुंदराव जयकरांनी भूषविले होते. २३ एप्रिल १९२३ रोजी गुलबर्गा येथे झालेल्या हैदराबाद सामाजिक सुधार संघाच्या अध्यक्षस्थानी होते.<ref>http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/92706/7/07_chapter-2.pdf</ref>
 
 
{{विस्तार}}