"ली क्वान यू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
ओळ ३४:
| तळटीपा =
}}
'''ली क्वान यू''' (ख्रिश्चन नाव: हॅरी, [[सोपी चिनी लिपी]]: 李光耀; [[फीनयीन|फीन्यिन]]: ''Lǐ Guāngyào''; [[रोमन लिपी]]: ''Lee Kuan Yew''; १६ सप्टेंबर १९२३ - २३ मार्च २०१५) हा [[इ.स. १९५९|१९५९]] ते [[इ.स. १९९०|१९९०]] सालांदरम्यान [[सिंगापूर|सिंगापुराच्या प्रजासत्ताकाचाप्रजासत्ताकाचे]] पहिले पंतप्रधान असलेले राजकारणी होते. पंतप्रधानपदावर सर्वाधिक काळ अधिकारारूढ असलेल्या जगातल्या मोजक्या व्यक्तींपैकी ते एक होते.
 
ते [[पीपल्स अ‍ॅक्शन पार्टी|पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीचे]] सहसंस्थापक व पहिले [[सर्वसाधारण सचिव]] होते. तत्कालीन ब्रिटिश मलाया-सिंगापुरात इ.स. १९५९ साली झालेल्या निवडणुकींत पक्षनेतृत्व करत मोठ्या फरकाने पक्षास विजय मिळवून देण्यात त्यांनी मोठा वाटा उचलला. [[मलेशिया|मलेशियापासून]] [[इ.स. १९६५]] साली सिंगापूर अलग करण्यात आल्यावर त्यांनी सिंगापुराचे नेतृत्व सांभाळत नैसर्गिक साधनसंपत्तीची देणगी नसलेल्या एके काळच्या वसाहतीला कालौघात ''पहिल्या जगातील'' देशाचा दर्जा मिळवून दिला. इ.स.च्या २० व्या शतकाच्या उत्तरार्धात [[आग्नेय आशिया|आग्नेय आशियातील]] राजकीय पटलावरील सर्वाधिक प्रभावशाली राजकारण्यांमध्ये ते गणला जात होते. २३ मार्च २०१५ रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
४०३

संपादने