"सॅक्रामेंटो (कॅलिफोर्निया)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: समानीकरण, replaced: आजच्या घडीला → सध्या
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
| नाव = साक्रामेंटोसॅक्रामेंटो
| स्थानिक = Sacramento
| चित्र = Sacramento Skyline (2).jpg
ओळ २२:
|longd = 121 |longm = 28 |longs = 8 |longEW = W
}}
'''साक्रामेंटोसॅक्रामेंटो''' ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[कॅलिफोर्निया]] राज्याची राजधानी आहे. हे शहर कॅलिफोर्निया खोर्‍याच्या उत्तर भागात [[
अमेरिकन नदी]] आणि [[साक्रामेंटोसॅक्रामेंटो नदी]]च्या संगमावर वसले असून ते [[सॅन फ्रान्सिस्कोफ्रॅन्सिस्को]]च्या ९० मैल ईशान्येस स्थित आहे. आहे. २०१० साली ४,६६,४८८ इतकी लोकसंख्या असलेले साक्रामेंटोसॅक्रामेंटो कॅलिफोर्नियामधील सहाव्या तर अमेरिकेमधील ३५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
 
कॅलिफोर्निया गोल्ड रशदरम्यान वसवले गेलेले साक्रामेंटोसॅक्रामेंटो सोने वाहतूकीचे प्रमुख केंद्र म्हणून झपाट्याने वाढले. इ,स. १८५४ साली कॅलिफोर्नियाची राजधानी साक्रामेंटोसॅक्रामेंटो येथे हलवण्यात आली. सध्या साक्रामेंटोसॅक्रामेंटो कॅलिफोर्नियामधील एक प्रमुख शहर आहे.
 
== खेळ ==