"कॅलिफोर्निया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १३:
| रहिवासी =
| राजधानी = [[साक्रामेंटो]]
| सर्वात मोठे शहर = [[लॉस एंजेल्सऍन्जलीस]]
| सर्वात मोठे महानगर =
| क्षेत्रफळ क्रमांक = ३
ओळ ३५:
'''कॅलिफोर्निया''' ({{lang-en|California}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] पश्चिमेकडील [[प्रशांत महासागर]]ाच्या किनाऱ्यावरील एक राज्य आहे. अमेरिकेत सर्वाधिक लोकसंख्या असणारे हे राज्य आकाराने देशातील तिसऱ्या क्रमांकाचे आहे ([[अलास्का]] व [[टेक्सास]] खालोखाल). अमेरिकेच्या ५० सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी ८ शहरे कॅलिफोर्निया राज्यात स्थित आहेत.
 
कॅलिफोर्नियाच्या पश्चिमेला [[प्रशांत महासागर]], दक्षिणेला [[मेक्सिको]]चे [[बाशा कालिफोर्निया|बाहा कॅलिफोर्निया]] हे राज्य, उत्तरेला [[ओरेगन|ओरेगॉन]] तर पूर्वेला [[नेव्हाडा]] व [[ॲरिझोनाऍरिझोना|अ‍ॅरिझोनाऍरिझोना]] ही राज्ये आहेत. [[साक्रामेंटोसॅक्रामेंटो]] ही कॅलिफोर्नियाची राजधानी असून [[लॉस एंजेल्सऍन्जलीस]] हे सर्वात मोठे शहर व महानगर आहे.
 
१९व्या शतकाच्या मध्यापर्यंत कॅलिफोर्निया हा मेक्सिकोचा भाग होता. १८४६-१८४८ दरम्यान झालेल्या मेक्सिकन-अमेरिकन युद्धानंतर हे राज्य अमेरिकेकडे सुपूर्त करण्यात आले व ९ सप्टेंबर १८५० रोजी अमेरिकन संघात विलिन करून घेण्यात आले. ह्याच काळात कॅलिफोर्नियामध्ये मोठ्या प्रमाणावर [[सोने|सोन्याच्या]] खाणींचा शोध लागला व अमेरिकेच्या इतर भागातून व सर्व जगभरातून स्थलांतर करणार्‍या लोकांचे लोंढे येथे येऊ लागले. [[लॉस एंजेल्सऍन्जलीस]] येथील [[हॉलिवूड]] ह्या सिनेउद्योगामुळे, येथील नैसर्गिक सौंदर्यासाठी मोठ्या संख्येने बेट देणार्‍या पर्यटकांमुळे व [[सिलिकॉन व्हॅली]]मधील अतिविकसित तंत्रज्ञान उद्योगांमुळे कॅलिफोर्नियाची भरभराट झाली आहे. सध्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील १३ टक्के वाटा उचलणाऱ्या कॅलिफोर्नियाचा जीडीपी $१.८१२ सहस्त्रअब्ज इतका आहे.
 
== मोठी शहरे ==