"देवनागरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ २९:
 
</center>
केवळ मराठी देवनागरीमधेच 'ॲ/ऍ' आणि 'ऑ' या दोन स्वरांचा इंग्रजी शब्दांच्या उच्चारासाठी उपयोग करण्यात येतो. प्राचीन देवनागरीमध्ये 'ऍ' आणि 'ऑ' हे स्वर आढळून येत नाही. सध्या 'ऑ' या स्वराचा हिंदीतही वापर होऊ लागला आहे, मात्र 'ऍ' या स्वराचा वापर मराठी वगळता इतर कोणत्याही देवनागरी वापरणाऱ्या भाषेत करण्यात येत नाही.
 
== देवनागरीतील काना-मात्रा चिन्हे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/देवनागरी" पासून हुडकले