"अंजली जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
बांधणी
ओळ १:
डॉ. '''अंजली जोशी''' या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी [https://enडॉ.wikipedia.org/wiki/Albert_Ellis डॉ.[[अल्बर्ट एलिस]] यांनी मुळापासून विकसित केलेल्या विवेकनिष्ठ [[मानसशास्त्र|मानसोपचारशास्त्राच्या]] अनुषंगाने संशोधन करून पीएच.डी. ही पदवी संपादन केली आहे.
 
==अंजली जोशी यांनी लिहिलेली पुस्तके==
* अल्बर्ट एलिस : विचारदर्शन (सहलेखक - कि.मो. फडके)
* Enhancement Of Intelligence Through Play (सहलेखिका - डॉ. उषा खिरे)
ओळ १४:
* सायलेंट स्प्रिंग आणि त्यानंतर... (निसर्गविषयक)
 
==पुरस्कार==
 
==डॉ. अंजली जोशी यांना मिळालेले पुरस्कार==
* अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा विशेष पुरस्कार
 
{{DEFAULTSORT:जोशी, अंजली}}
 
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:मानसशास्त्रज्ञ]]