"नाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:नाग.jpg|thumb|200 px|नाग]]
'''नाग''' हा विषारी [[साप]] आहे. नागाचा वावर मुख्यत्वे [[आशिया]] व [[आफ्रिका]] खंडातील उष्ण प्रदेशात आहे.
 
'''नाग''' हा एक विषारी [[साप]] आहे. नागाचा वावर मुख्यत्वे [[आशिया]] व [[आफ्रिका]] खंडातील उष्ण प्रदेशात आहे.
== रचना ==
नागाची ओळखण्याची सर्वांत मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या डोक्यामागील काही [[बरगड्या]] अतिशय लवचिक असतात त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते. नागाचा फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकट काळी आपली छबी मोठी करून समोरील प्राण्यांना घाबरवणे. नागाच्या साधारणपणे ६-८ बरगड्या फणा काढण्या लायक असतात. फण्याच्या मागील बाजूस देखिल विविध खुणा असतात. भारतातील नागांना फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असतो. तर काहिंना शून्यचा आकडा (monoclour) असतो. असे दाखवून नाग मोठे डोळे असल्याचे भासवतो. नाग हे अनेक रंगात आढळतात. काळा रंग व तपकिरी रंगातील नाग जास्त आढळतात. नागांना दोन विषारी दात असतात तसेच नागांचे विषारी दात हे दुमडू शकत नाहित. नाग हे बरेच लांब साप आहेत. त्यांची सरासरी लांबी १.२ ते २.५ मी असते.
== खाद्य ==
 
नागाचे मुख्य खाद्य हे [[उंदीर]], [[बेडूक]], [[सरडा|सरडे]] इतर छोटे [[प्राणी]] व [[पक्षी]]<ref>[http://www.wildlifeofpakistan.com/ReptilesofPakistan/cobra.htm Spectacled or Indian Cobra, Black Pakistan Cobra, Central Asian/Oxus or Brown Cobra]</ref> आहेत. शेतीमधील उंदराचा मोठ्या प्रमाणावर फडश्या पाडून शेतकऱ्याची मदत करत असतात. नागाचा मुख्य शत्रु [[माणूस]] आहे. माणूस भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर नागांना व इतर सापांना मारतो. इतर नैसर्गिक शत्रुंमध्ये [[मुंगुस]], [[गरुड]], [[कोल्हा|कोल्हे]], [[खोकड]], [[अस्वल|अस्वले]] तसेच [[मोर]] इत्यादी आहेत. नाग शिकार करतान आपल्या विषाचा प्रामुख्याने उपयोग करतो. आपल्या भक्ष्याला चावल्यावर भक्ष्य मरेपर्यंत नाग वाट बगतो व भक्ष्य पूर्ण मेल्यानंतर अथवा अर्धमेले असताना नाग तोंडाच्या बाजूने भक्ष्याला पुर्णपणे गिळतो.<ref>[http://www.wildlife-tour-india.com/indian-wildlife/cobra.html Cobra in India]</ref> . नाग आपली अंडी इतर प्राण्यांच्या बिळात टाकतो ( आयत्या बिळात नागोबा ही मराठीत म्हण आहे )व अंड्यातून पिल्ले बाहेर पडेपर्यंत रक्षण करतो.
 
== नागाच्या उपजाती==
"https://mr.wikipedia.org/wiki/नाग" पासून हुडकले