"चर्चा:मुखपृष्ठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २२१:
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २३:१६, २८ फेब्रुवारी २०१७ (IST)
 
क्षमस्व. लिहिण्याची जागा चुकली.
नमस्कार, गेली काही दिवस औरंगाबादमधील विविध महाविद्यालयांमधे मराठी विकिपीडियावर लेखन कसे करावे याबाबत मला विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला. विद्यार्थ्यांना खाते तयार करणे ही गोष्ट मोठी कठीण जाते. आपल्या सर्वांच्या अनुभवात ही गोष्ट खूप सोपी आहे. पण अजून काही सोपं करता येईल का असे वाटून गेले. कोणत्या विषयावर लिहायचं ? त्यासाठी नवं पान कुठे उघडते ? असं खूप विद्यार्थ्यांनी विचारलं. गेल्या आठ दिवसात मराठी विकिपीडियावर औरंगाबादहून किती खाते उघडली गेली, किती प्रयत्न केल्या गेले. ते जर मला कळले तर आनंद वाटेल. किती चुका झाल्या, सहा वेळेस आपण खाते उघडल्याची नोंद दिसणे, अशा ब-याच गोष्टींमधे विद्यार्थी अडकले होते. मी मदत केलीच पण खुप लिहायला त्यांना प्रवृत्त करता आले नाही. मराठी अक्षरं उमटतात यातच त्यांना खूप आनंद वाटत होता. असो, मजा आली आभार. हे असं इथेच लिहायचं असतं असे समजून हे लिहिलं. चुभुदेघे.
:[[सदस्य:प्रा.डॉ.दिलीप बिरुटे|प्रा.डॉ.दिलीप बिरुटे]] ([[सदस्य चर्चा:प्रा.डॉ.दिलीप बिरुटे|चर्चा]])२८ फेब्रुवारी २०१७ (IST)
"मुखपृष्ठ" पानाकडे परत चला.