"वर्षा उसगांवकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''वर्षा उसगांवकर''' ही एक [[मराठी भाषा|मराठी]], [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषिक चित्रपट, नाट्य, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांतली अभिनेत्री आहे. त्यांनी औरंगाबादला लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे नाट्यशास्त्राचे रीतसर दोन वर्षे शिक्षण घेतले आहे. वर्षा उसगावकर या ग्लॅमर आणि अभिनय यांचा नेमका समन्वय साधणाऱ्या अशा स्टार अभिनेत्री आहेत.
 
'''वर्षा उसगावकर''' ह्या मूळच्या गोव्याच्या. त्यांचा पहिला चित्रपट होता "गंमत -जंमत'. सचिनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत निखळ विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेंड आणला आणि वर्षा उसगावकर ही नवी अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीला दिली. "'''गंमत जंमत'''<nowiki/>' नंतर तिने "'''खट्याळ सून नाठाळ सासू'''<nowiki/>', "'''तुझ्याविना करमेना'''<nowiki/>', "'''हमाल दे धमाल'''<nowiki/>', "'''मुंबई ते मॉरिशस'''<nowiki/>', "'''लपंडाव'''<nowiki/>' यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केले. या सगळ्यामध्ये त्यांचा संजय सूरकर दिग्दर्शित "यज्ञ' हा चित्रपट आला, या काळातच त्यांच्याकडे हिंदी चित्रपटांचीचित्रपट येण्याची सुरवातसुरुवात झाली. जॅकी श्रॉफबरोबर त्यांनी "'''दूध का कर्ज'''<nowiki/>' हा चित्रपट केला. ९०१९९० च्या दशकात '''दूरदर्शन''' हेच एक प्रभावी माध्यम होते. त्यात "'''महाभारत'''<nowiki/>' या लोकप्रिय मालिकेत उत्तराच्या भूमिकेसाठी तिची निवड झाली. बी. आर. चोप्रा यांची निर्मिती असलेल्या या मालिकेतील उत्तराच्या भूमिकेने वर्षाच्या करिअरला वेगळे वळण मिळाले. देशभर तिची ओळख निर्माण झाली. जब्बार पटेल दिग्दर्शित "'''एक होता विदूषक'''<nowiki/>'सारख्या आशयघन चित्रपटातून, तसेच सचिन दिग्दर्शित "'''आत्मविश्वास'''<nowiki/>' चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकेतभूमिकांत त्यांचे अस्तित्व ठळकपणे जाणवते. त्यांचे "'''ब्रम्हचारी'''" हे नाटक गाजले आहे. नाट्यशास्त्राचे रीतसर दोन वर्षे औरंगाबादला लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे शिक्षण घेतलेल्या वर्षा उजगावकर ग्लॅमर आणि अभिनय यांचा नेमका समन्वय साधणारी अशी स्टार अभिनेत्री आहेत. 'वक्त', 'चौदहवी का चांद' या सारख्या क्लासिक चित्रपटांचे संगीतकार मामास्टर.रवी यांच्या वर्षा उसगावकर या सुनबाई आहेत. 
 
== कारकीर्द ==
==नाटके===
=== चित्रपट ===
* ब्रह्मचारी
* [[तुझ्यावाचून करमेना (चित्रपट)|तुझ्यावाचून करमेना]]
 
* [[गंमत जंमत (चित्रपट)|गंमत जंमत]]
===मराठी चित्रपट ===
* [[खट्याळ सासू नाठाळ सून (चित्रपट)|खट्याळ सासू नाठाळ सून]]
* [[सगळीकडे बोंबाबोंब, चित्रपट|सगळीकडे बोंबाबोंब]]
* [[मज्जाच मज्जा (चित्रपट)|मज्जाच मज्जा]]
* [[रेशीमगाठी (चित्रपट)|रेशीमगाठी]]
* [[आत्मविश्वास (चित्रपट)|आत्मविश्वास]]
* [[हमाल दे धमाल (चित्रपट)|हमाल दे धमाल]]
* [[कुठं कुठं शोधू मी तिला (चित्रपट)|कुठं कुठं शोधू मी तिला]]
* [[नवरा बायको (चित्रपट)|नवरा बायको]]
* [[अफलातून (चित्रपट)|अफलातून]]
* [[भुताचा भाऊअबोली (चित्रपट)|भुताचा भाऊअबोली]]
* [[पसंत आहे मुलगीअर्जुन (चित्रपट)|पसंत आहे मुलगीअर्जुन]]
* [[आत्मविश्वास (चित्रपट)|आत्मविश्वास]]
* [[आमच्यासारखे आम्हीच (चित्रपट)|आमच्या सारखे आम्हीच]]
* [[मालमसाला (चित्रपट)|मालमसाला]]
* [[उपकार दुधाचे (चित्रपट)|उपकार दुधाचे]]
* [[शेजारी शेजारी (चित्रपट)|शेजारी शेजारी]]
* [[पटली रे पटली (चित्रपट)|पटली रे पटली]]
* [[घनचक्कर (चित्रपट)|घनचक्कर]]
* [[बाप रे बाप (चित्रपट)|बाप रे बाप]]
* [[डोक्याला ताप नाही (चित्रपट)|डोक्याला ताप नाही]]
* [[मुंबई ते मॉरिशस (चित्रपट)|मुंबई ते मॉरिशस]]
* [[ऐकावं ते नवलच (चित्रपट)|ऐकावं ते नवलच]]
* [[एक होता विदूषक (चित्रपट)|एक होता विदूषक]]
* [[शुभमंगलऐकावं सावधानते नवलच (चित्रपट)|शुभमंगलऐकावं ते सावधाननवलच]]
* [[लपंडावकुठं कुठं शोधू मी तिला (चित्रपट)|लपंडावकुठं कुठं शोधू मी तिला]]
* [[यज्ञखट्याळ सासू नाठाळ सून (चित्रपट)|यज्ञखट्याळ सासू नाठाळ सून]]
* [[पैसागंमत पैसा पैसाजंमत (चित्रपट)|पैसा पैसागंमत पैसाजंमत]]
* [[सवत माझी लाडकीघनचक्कर (चित्रपट)|सवत माझी लाडकीघनचक्कर]]
* [[चल गंमत करुकरू (चित्रपट)|चल गंमत करुकरू]]
* [[सूडचक्रजखमी कुंकू (चित्रपट)|सूडचक्रजखमी कुंकू]]
* [[प्रेमाच्या सुलट्या बोंबा (चित्रपट)|प्रेमाच्या सुलट्या बोंबा]]
* [[अबोली (चित्रपट)|अबोली]]
* [[जमलं हो जमलं (चित्रपट)|जमलं हो जमलं]]
* [[डोक्याला ताप नाही (चित्रपट)|डोक्याला ताप नाही]]
* [[तुझ्याचसाठी (चित्रपट)|तुझ्याचसाठी]]
* [[तुझ्यावाचून करमेना (चित्रपट)|तुझ्यावाचून करमेना]]
* [[धनी कुंकवाचा (चित्रपट)|धनी कुंकवाचा]]
* [[नवरा बायको (चित्रपट)|नवरा बायको]]
* [[पटली रे पटली (चित्रपट)|पटली रे पटली]]
* [[पसंत आहे मुलगी (चित्रपट)|पसंत आहे मुलगी]]
* [[पैंजण (चित्रपट)|पैंजण]]
* [[पैज लग्नाची (चित्रपट)|पैज लग्नाची]]
* [[जखमीपैसा कुंकूपैसा पैसा (चित्रपट)|जखमीपैसा पैसा कुंकूपैसा]]
* [[प्रेमाच्या सुलट्या बोंबा (चित्रपट)|प्रेमाच्या सुलट्या बोंबा]]
* [[बाप रे बाप (चित्रपट)|बाप रे बाप]]
* [[बायको चुकली स्टँडवर (चित्रपट)|बायको चुकली स्टँडवर]]
* [[भुताचा भाऊ (चित्रपट)|भुताचा भाऊ]]
* [[मज्जाच मज्जा (चित्रपट)|मज्जाच मज्जा]]
* [[मालमसाला (चित्रपट)|मालमसाला]]
* [[मुंबई ते मॉरिशस (चित्रपट)|मुंबई ते मॉरिशस]]
* [[घनचक्करयज्ञ (चित्रपट)|घनचक्करयज्ञ]]
* [[राहिले दूर घर माझे (चित्रपट)|राहिले दूर घर माझे]]
* [[रेशीमगाठी (चित्रपट)|रेशीमगाठी]]
* [[अबोलीलपंडाव (चित्रपट)|अबोलीलपंडाव]]
* [[शुभमंगल सावधान (चित्रपट)|शुभमंगल सावधान]]
* [[शेजारी शेजारी (चित्रपट)|शेजारी शेजारी]]
* [[सगळीकडे बोंबाबोंब, चित्रपट|सगळीकडे बोंबाबोंब]]
* [[सवत माझी लाडकी (चित्रपट)|सवत माझी लाडकी]]
* [[सवाल माझ्या प्रेमाचा (चित्रपट)|सवाल माझ्या प्रेमाचा]]
* [[तुझ्याचसाठी (चित्रपट)|तुझ्याचसाठी]]
* [[सुहासिनी (चित्रपट)|सुहासिनी]]
* [[धनी कुंकवाचासूडचक्र (चित्रपट)|धनी कुंकवाचासूडचक्र]]
* [[बायकोहमाल चुकलीदे स्टँडवरधमाल (चित्रपट)|बायकोहमाल चुकलीदे स्टँडवरधमाल]]
* [[हाऊसफुल्ल (चित्रपट)|हाऊसफुल्ल]]
 
* [[अर्जुन (चित्रपट)|अर्जुन]]
===हिंदी चित्रपट===
* दूध का कर्ज
 
===दूरचित्रवाणी मालिका===
* महाभारत (हिंदी)
 
== संदर्भ ==