"बी.डी. जत्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
clean up, Replaced: [[ई.स. → [[इ.स. (5)
No edit summary
ओळ ४:
 
जत्तींनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात जमखंडी नगरपालिकेपासून केली. यानंतर ते जमखंडी विधानसभेवर निवडुन गेले. मजल-दरमजल करीत त्यांनी [[कर्नाटक]]चे मुख्यमंत्रीपद व [[ओरिसा]]चे राज्यपालपद मिळवले. [[इ.स. १९७४]] ते [[इ.स. १९८०]] पर्यंत ते भारताचे उपराष्ट्रपती होते व [[फेब्रुवारी]] ते [[जुलै]] [[इ.स. १९७७]] या कालखंडात त्यांनी कार्यवाहू राष्ट्रपतीपद सांभाळले.
 
[[वर्ग:भारत]]
[[वर्ग:कर्नाटक]]
[[वर्ग:ओरिसा]]
[[वर्ग:इ.स. २००२ मधील मृत्यू]]
 
[[en:B.D. Jatti]]