"गुलमोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ६:
गुलमोहर हा [[वैशाख|वैशाखातल्या]] रणरणत्या उन्हातही फुलणारा वृक्ष आहे. हा वृक्ष बहरात नसतानाही इतर वृक्षांपेक्षा अधिक काळ हिरवाई टिकवतो.
उन्हाळ्याच्या सुरवातीला पान गळून निष्पर्ण झालेल्या, सुकून काड्या झालेल्या गुलमोहोराकडे बघून येणाऱ्या वार्षिक परीक्षेच्या आठवनीन आजही काळजात धस्स होत.... दरम्यान वसंतोत्सावासाठी सज्ज होणारा निसर्ग.... वातावरणात आंब्याच्या मोहोराच्या दरवळणारा सुगंध....कोकिळांच्या कूजननान भारलेला आसमंत होते लाल पिवळ्या रंगाची एकच उधळण.... सारे वृक्ष बहरलेले, त्यात शेवरीची वैशिष्ट्यपूर्ण तांबडी फुल.... त्यावर पक्षांची एकच वर्दळ....'फ्लेम ऑफ द फॉरेस्ट'या नावान ओळखल जाणार पळस,पांगार्याचे वृक्षही बहरलेले....फांद्याफान्द्यावर घोसा-घोसांनी कळ्या डंबरतात.... अन पुढे लवकरच गुलमोहोराची जादूई मोहिनी आसमंत भरून टाकते...
ऋतूगणिक निराळा अनुभव देणारा गुलफाम.... नाजूक जाळीदार पानांची नक्षी.... त्यातून लपंडाव करणारा सूर्यप्रकाश.... गुलमोहोराच्या जमिनीकडे झेपावणाऱ्या फांद्या व छत्रीसारख्या साकारलेला गुलमोहोराचा घुमट.... झाडाखाली भगव्या फुलांचा बहर ओसरल्यावर गुलमोहोरावर चपट्या फुट दीड फुट लांब अन दोन ते तीन इंच रुंदीच्या तलवारीसारखा बाक असलेल्या तपकिरी रंगाच्या शेंगा लटकू लागतात. कालांतराने या शेंगातील बिया जमिनीवर पडून त्यापासून नवीन गुलमोहोराची झाडे अंकुरतात.
 
==संदर्भ==
वृक्षराजी मुंबईची
प्रकाशक:मुग्धा कर्णिक
[[वर्ग:वृक्ष]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गुलमोहर" पासून हुडकले