"नास्तिकता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३१७ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
== आधुनिक काळातील नास्तिक ==
नास्तिक लोक सर्व देशात व काळात मिळतात. ह्या वैज्ञानिक युगात नास्तिकांची कमी नाही. उलट असे म्हणणे योग्य होइल की नास्तिक नसलेले लोक कमी झाले आहेत. नास्तिकांचे असे म्हणणे आहे की देवावरच्या विश्वासची गरज राहिली नाही, तसेच विज्ञानाच्या प्रगतिमुळे ही सृष्टी कशी चालते याची अधिकाधिक माहिती मिळालामुळे त्यासाठी कोणत्या विधात्याची गरज नाही. नास्तिकांचे असे सांगतात की देवाचे अस्तित्व सिद्ध करण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आहेत.
 
== साहित्य ==
भगतसिंग यांनी लिहिलेले "मी नास्तिक का झालो" हे पुस्तक भारताच्या दृष्टीकोनातून नास्तिकतेवर केलेले भाष्य आहे.
 
[[वर्ग:तत्त्वज्ञान]]
३०२

संपादने