"कादंबरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
साधारणत: अधिक लांबीचे [[काल्पनिक]] कथा असलेले [[गद्य]] [[लेखन]] यास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी [[मराठी साहित्य|मराठी साहित्याचा]] ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात ७व्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या ’कादंबरी’ या ग्रंथनामावरून आला. हा ग्रंथ म्हणजे जगातली पहिली कादंबरी. इंग्रजीतली The Tales of Genji ही पहिली कादंबरी ११व्या शतकात लिहिली गेली.
==कादंबरी या साहित्य प्रकारचे स्वरूप==
 
कादंबरी ह्या साहित्य प्रकाराला अभ्यासताना त्यासाठी असणार्या करार, काळ,आवाज या संकल्पनाही लक्षात घ्याव्या लागतात. डॉ. मिलिंद मालशे यांनी दिलेल्या साहित्याच्या पायाभूत करार या संकल्पनेनुसार ‘कथन करणे’ हा कादंबरीचा करार सांगितला जातो. म्हणजेच कथानात्मक या साहित्याच्या मुलभूत प्रवृत्तीत ‘कादंबरी’ हा प्रकार मोडतो. यातून कादंबरीकार त्याने अनुभवलेल्या जीवनाचे त्रयस्थपणे कथन करत असतो. म्हणून या प्रकाराला आत्मनिष्ठ म्हणता येत नाही. कादंबरीत येणाऱ्या या जीवनपट एका विशिष्ट काळाचे दर्शन घडवत असतो. कादंबरीत येणारा हा ‘काळ’ सुझन लँगरच्या ‘काळ’ यासंकल्पनेनुसार प्रतीभाषिक भूतकाळ असतो. कादंबरी ही कथनात्मक स्वरुपाची असल्याने कादंबरीकार त्यातील व्यक्तिरेखांविषयी सांगत अस्तोसतो. म्हणजे टी. रास इलियट च्या आवाजाच्या संकल्पनेनुसार कादंबरीचा ‘दुसरा आवाज’ असतो.
 
 
 
==कादंबरी, लघुकादंबरी आणि दीर्घ कादंबरी==
Line ८७ ⟶ ९२:
 
[[वर्ग:मराठी साहित्य]]
 
[[वर्ग:मराठी भाषा दिवशी संपादीत लेख]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कादंबरी" पासून हुडकले