"प्राथमिक शाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ ३९:
== न्यूझिलंड ==
=== समावेश ===
केंद्र शाळा वेळूक
जिल्हा परिषद शाळा वेळूक. वेळूक केंद्र शाळा ही आज राज्यात ओळखली जाते. वेळूक केंद्र अंतर्गत " बुरसुंगे जि. प. शाळा" ही कृतीतून शिक्षण देणारी शाळा, ग्रामीण भागातील पहिली ISO प्रमाणित शाळा ठरली आहे. आज वेळूक केंद्राचा आणि बुरसुंगे शाळेचा जो मानसन्माण होत आहे त्याचे सर्व श्रेय जाते ते श्री सुपेकर सरांना. शाळा सुधारणेचे व्रत पाळणारे , विद्यार्थ्यांचे हित जोपासणाऱ्या सुपेकर सरांसारख्या असंख्य शिक्षकांची आज आपल्या देशाला गरज आहे.
 
वेळूक केंद्र शाळा देखील बुरसुंगे शाळेप्रमाणे नावारूपास यावी, यासाठी शाळेचे माजी विदयार्थी एकत्र येऊन काम करत आहेत. लोकवर्गणी आणि माजी विदयार्थी निधी यातून आज शाळा दुरुस्ती,डिजिटल शाळा, शाळेभोवती संरक्षक भिंत, शाळा पटांगनाचे सपाटीकरण आणि लादी बसवणे या कामांची पूर्तता लवकरच होणार आहे. येत्या महिनाभरात सुसज्ज आणि आधुकीन शाळा तयार होणार आहे.
 
दहा वर्षांपूर्वी शाळेचा पट ३०० पर्यंत होता तो आज ९८ पर्यंत आहे. यासाठी कारणीभूत ठरलेली काही कारणे म्हणजे शाळेची पडझड, शाळेकडे गावकऱ्यांचे दुर्लक्ष आणि महत्वाचे म्हणजे या काळात आलेल्या शिक्षकांची उदासीनता.. अवेळी येणे... नोकरी करायची म्हणून शाळेवर येणे ही घातक भावना. या सर्व गोष्टी संपवून आणि शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास लक्षात घेऊन शाळा सुधारणेची आणि आधुनिकरणाची जी गरज होती ती आज पूर्ण होत आहे.
 
 
मुरबाड तालुक्याचे शेवटचे गाव अशी ओळख या गावाला मिळाली आहे. खरं तर वेळूक हे गाव निसर्गाने नटलेले आहे. वाल्मिकी ऋषींची समाधी असलेल्या पावन भूमीवर आजोबा पर्वताच्या कुशीत हे गाव वसले आहे. गावाच्या उत्तर दिशेने शाई नदी नागमोडी वळणे घेत पश्चिमेकडे कधी संथ तर कधी जोरदार प्रवाहाने पुढे जाते. गावाच्या पूर्वेस श्री राम पावन भूमी आजोबा पर्वत आहे त्या खालोखाल अनेक टेकड्या आणि गुंडे पठार आहे. गावच्या दक्षिण दिशेहून येणारा मुरबाड -टोकावडे - वेळूक हा मुख्य रस्ता गावास शाई , मंदोशी,शिरोशी , बुरसुंगे या गावांशी जोडतो. पुढे हाच मुरबाड - वेळूक रस्ता शहापूर मधील कांबे,डोळखांबहून पुढे कसारा , शहापूर आणि आजोबा पर्वतावर जातो.
 
== संदर्भ ==