"पोहेगाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पोहेगाव
(काही फरक नाही)

२१:२१, २७ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

पोहेगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एक गाव आहे.ह्या गावात एक प्राचीन गणपती मंदिर आहे. हा गणपती नवसाला पावणारा आहे म्हणून भक्तजण येथे दर अंगारकी चतुर्थीला हजारो भक्त येथे दर्शनाला येतात.हे गणपती मंदिर नाशिक-शिर्डी रस्त्यापासून दीड किमी अंतरावर आहे.