"नियम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Replaced HTML by wikiformatting
ओळ १:
'''नियम''' हे [[अष्टांगयोग|अष्टांगयोगातील]] दुसरी पायरी होत. जीवन जगण्यासाठी पाळावयाच्या काही गोष्टी.

यात पुढील पाच गोष्टींचा समावेश आहे.

१.# [[शौच]] (शरीर व मनाची शुद्धता)

२.# [[संतोष]] (सहजासहजी मिळेल त्यात तृप्त राहणे, अधिक हाव न धरणे)

३.# [[तपस]] (विरुद्ध गोष्टी सहन करणे उदा. शीत-उष्ण, सुख-दु:ख इ.)

४.# [[स्वाध्याय]] (योगशास्त्राचा अभ्यास)

५.# [[ईश्वर प्रणिधान]] (ईश्वराला शरण जाणे, सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करणे)

[[वर्ग:योग]]
[[वर्ग:तत्त्वज्ञान]]

[[en:Niyama]]
"https://mr.wikipedia.org/wiki/नियम" पासून हुडकले