"सॅमसंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो Pywikibot v.2
ओळ ३८:
* १९५४ मध्ये त्यांनी साखर सोडून चक्क लोकरीचे कपडे तयार करून विकायला सुरवात केली.
* १९५६ मध्ये लोकरीचे कपडे सोडून वेगळाच म्हणजे विमा आणि ठेवींचा व्यवसाय सुरू केला.
* १९६० मध्ये विमा आणि ठेवींचा व्यवसाय सोडून ते ब्लॅक अॅन्डॲन्ड व्हाईट टीव्हीच्या उत्पादनात उतरले.
* १९८० मध्ये त्यांनी टेलिफोनचे स्विचबोर्ड बनवण्याकडे आपला मोर्चा वळवला.
* १९८७ संस्थापक-मालक ‘ली’ मरण पावले. त्यानंतर कंपनीचे डिपार्टमेंटल स्टोअर, रासायनिक आणि पुरवठा, कागद/टेलिफोन आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स अशा चार भागात विभाजन झाले. त्याच वर्षी त्यांनी सेमी कंडक्‍टर्समध्ये आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करण्याकडे आपलं लक्ष केंद्रित केले.
"https://mr.wikipedia.org/wiki/सॅमसंग" पासून हुडकले