"शिंदखेडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
{{मट्रा अनुवादीत}}
No edit summary
ओळ ७:
 
भौगोलिकदृष्ट्या शहर नदी Burai नदीच्या पश्चिम बाजूला वसलेले आहे. या नदीवर शेतात पाणी साठवण्यासाठी एक धरण आहे.
{{विस्तार|बेटावद हे गाव शिंदखेडा तालुक्यातील एक महत्वाचे ठिकाण असुन एक व्यापारी केंद्र आहे. पांझरा नदीच्या काठावर वसलेले हे गाव धुळे व जळगाव जिल्ह्याच्या हद्दीवर आहे. पांझरा नदीच्या एका तिरावर बेटावद व दुसर्या तिरावर जळगाव जिल्ह्यातील भिलाली, बामणे ही गावे आहेत. स्थानिक ग्रामस्थांसाठी दर शुक्रवारी येथे बाजार भरतो. त्यामुळे ह्या परिसरातील अजंदे, बामणे, जातोडा, वारुड, पाष्टे, मुडावद, पढावद, झाडी, भिलाली, कळमसरे इ. = गावकर्यांच्या साताहिक गरजांसाठी व्यापार होतो. जवळच असणाऱ्या मुडावद येथे अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेले कपिलेश्वर मंदिर हे मान्यताप्राप्त श्रद्धास्थान असुन थेथे माघ वद्य त्रयोदशीला मोठी यात्रा भरते. मंदिर हे स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. तापी व पांझरा नद्यांचा संगम असल्याने ह्या जागेला पवित्र क्षेत्र म्हणून मोठी मान्यता आहे.}}गावकर्यांच्या साताहिक गरजांसाठी व्यापार होतो. जवळच असणाऱ्या मुडावद येथे अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या कपिलेश्वर मंदिर हे मान्यताप्राप्त श्रद्धास्थान असुन थेथे माघ वद्य त्रयोदशीला मोठी यात्रा भरते. मंदिर हे स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. तापी व पांझरा नद्यांचा संगम असल्याने ह्या जागेला पवित्र क्षेत्र म्हणून मोठी मान्यता आहे.
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/शिंदखेडा" पासून हुडकले