"ठिपकेदार मुनिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ११:
[[राजस्थान]], [[पंजाब]], [[हिमालय|हिमालयाचा]] भाग वगळता संपूर्ण देशभर दिसून येणारा हा पक्षी असून याच्या आकारावरून आणि रंगावरून याच्या किमान दोन उपजाती आहेत.
 
जुलै ते ऑक्टोबर हा ठिपकेदार मुनियाच्या वीणीचा काळ असून तो गवतात किंवा झुडपात आपले घरटे बांधतो. मादी एकावेळी शुभ्र पांढर्‍या रंगाची ४ ते ८ अंडी देते. ठिपकेदार मुनिया नर-मादी मिळून अंडी उबविणे, पिलांची देखभाल करणे, पिलांना खाऊ घालणे, घरट्याची साफसफाई करणे आदी सर्व कामे करतात. एखादा धोका जाणवला कि वेडा राघू 'टीर! टीर! टीर!' असा किणकिणनारा आवाज काढून जमिनीवरच्या मुनियांना सावध करतो. लगेच सगळे मुनिया जमिनीवरून उडतात आणि 'पटी! पटी!' अशा मंजुळ आवाज करत एखाद्या झुडपात लपून बसतात. म्हणजे आजूबाजूला एखादा रखवाली करणारा वेडा राघू असणं हे मुनियाला फायद्याचं असतं. कदाचित जमिनीवर चरणाऱ्या मुनियांच्या हालचालीमुळे यावरून उडणारे किडे वेड्या राघुला टिपता येत असावेत. वेडा राघू आणि मुनिया या दोन पक्ष्यांमधलं नातं तुम्ही तपासून बघा.
 
==चित्रदालन==
<gallery>