"मुक्तछंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २३:
 
रचना टकले
 
सहनशिलतेत बुडुन
 
दुनियेच्या भक्तित
 
तोल संसाराचा सावरत
 
करते आयुष्याची अखंडवारी
 
ती असते नारी
 
प्रत्येक पुरुषच्या पठिमागे
 
घडा कर्तव्याचा घेवुन
 
निस्वार्थ भावनेण कुटुंबासाठी
 
सर्वस्व बलिदान देणारी
 
ती असते नारी
 
प्रगती देशमुख
"https://mr.wikipedia.org/wiki/मुक्तछंद" पासून हुडकले