"वड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2405:204:968B:38EE:0:0:2297:10A5 (चर्चा) यांनी केलेले बदल [[User:सुबोध कुलकर्णी|...
ओळ १०:
 
==खोड, पाने,फुले,फळे==
वडाचे झाड खुप मोठे असते .खोड मजबूत, गुळगुळीत व चीकयुक्त असते. पाने मोठी रुंद, गोल, किंचित लांबट असतात. पानाच्या देठाशी व टोकाशी गोलाकार असतात. ही पाने गडद हिरव्या रंगाची, मऊ, तजेलदार असतात. पाठीमागे मात्र फिकट असतात. हिरवट रंगाची, फुले आणि फळे अतिशय लहान, चटकन नजरेत न भरणारी असतात. पुष्कळ वेळा ती फळाप्रमाणे दिसतात. पण तो पुष्पाशय असतो. याची फळे, पानाचे देठ आणि खोड यांच्यामध्ये, फांदीवर, खोडावर येतात. सुरुवातीला ती हिरवी पण कठीण असतात. पिकल्यावर लाल व मऊ होतात. वेगवेगळे पक्षी व माकडे यांना ती फळे खूप आवडतात. वडाची फळे देखणी असतात. लालचुटूक, गोलाकार, पानांच्या देठालगत जोडीजोडीने लागलेली ही फळे बघून बहिणाबाईंना वडाच्या झाडाला पोपटाचे पीक आल्यासारखे वाटले होते. फळामध्ये लहान अळ्या व किडे असतात त्यामुळे माणसे ही फळे सहसा खात नाहीत. फळांचा हंगाम फेब्रुवारी ते मेपर्यंत असतो.<ref>http://www.loksatta.com/balmaifalya-news/novelty-of-nature-1069398/</ref>
 
==कृष्णवट==
"https://mr.wikipedia.org/wiki/वड" पासून हुडकले