"गुलमोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
गुलमोहोर येथील मजकूर
ओळ १:
[[चित्र:gulmohar.jpg|thumb|गुलमोहोराचे झाड]]
[[File:Krishnachura flower (1).jpg|thumb|गुलमोहोराचे झाड]]
[[File:Delonix regia (481152070).jpg|thumb|Delonix regia (481152070)]]
'''गुलमोहर''' दिसायला सुंदर एक [[झाड]] आहे. हा मूळचा [[मादागास्कर]] येथील वृक्ष आहे, परंतु तो भारतात सर्वत्र लावला जातो.
'''गुलमोहर''' (शास्त्रीय नाव:''डिलॉनिक्स रेजिया'') हा उष्ण प्रदेशात वाढणारा वृक्ष आहे. याला इंग्लिशमध्ये ''मे फ्लॉवर ट्री'' असे नाव आहे. हा मूळचा [[मादागास्कर]] येथील वृक्ष आहे.
 
गुलमोहर हा [[वैशाख|वैशाखातल्या]] रणरणत्या उन्हातही फुलणारा वृक्ष आहे. हा वृक्ष बहरात नसतानाही इतर वृक्षांपेक्षा अधिक काळ हिरवाई टिकवतो.
 
[[वर्ग:वृक्ष]]
"https://mr.wikipedia.org/wiki/गुलमोहर" पासून हुडकले