"चिबा प्रांत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
छो
छो (Bot: Migrating 63 langlinks, now provided by Wikidata on d:Q80011)
छो (link श्रीमंत using Find link)
'''चिबा''' ({{lang-ja|山形県}}) हा [[जपान]] देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग [[होन्शू]] बेटाच्या मध्य भागात [[कांतो]] प्रदेशामध्ये वसला असून तो तोक्यो महानगराचा एक भाग आहे. तोक्योचा [[नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ]] चिबा प्रभागामध्येच स्थित आहे. चिबा प्रभाग तोक्यो महानगराच्या इतर भागांशी अनेक रेल्वेमार्ग व दृतगती महामार्गांनी जोडला गेला आहे.
 
[[चिबा]] ह्याच नावाचे शहर ह्या प्रभागाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. चिबा हा जपानमधील सर्वात [[श्रीमंत]] व समृद्ध प्रभागांपैकी एक आहे.
 
 
९,७८४

संपादने