"त्युमेन ओब्लास्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 61 langlinks, now provided by Wikidata on d:Q5824
ओळ १७:
'''त्युमेन ओब्लास्त''' ({{lang-ru|Тюменская область}}) हे [[रशिया|रशियाच्या]] [[उरल पर्वतरांग|उरल]] भागातील एक [[ओब्लास्त]] आहे. [[यमेलो-नेनेत्स स्वायत्त ऑक्रूग|यमेलो-नेनेत्स]] व [[खान्ती-मान्सी स्वायत्त ऑक्रूग|खान्ती-मान्सी]] हे दोन स्वायत्त ऑक्रूग त्युमेन ओब्लास्तच्या प्रशासकीय अखत्यारीत येतात.
 
त्युमेन हे रशियाचे सर्वात [[श्रीमंत]] राज्य आहे. येथील दरडोई उत्पन्न राष्ट्रीय सरासरीच्या सात पट आहे.