"सर्वनाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
जे [[शब्द]] नामांच्या ऐवजी येतात त्यांना '''सर्वनामे''' म्हणतात. उदा० मी, तू, हा, जो, कोण वगैरे.
 
== विवेचन ==
'''सर्वनाम''' म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द. नाम वाक्यात वारंवार आले तर ते कानाला बरे वाटत नाही. नामाचा हा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्याऐवजी ‘मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय’ यांसारखे शब्द आपण वापरतो.या सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. ते ज्या नामांबद्दल येतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो.वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही. नामाचा तो प्रतिनिधी असून नामाचे सर्व प्रकारचे कार्य सर्वनाम करते.’तो’ हा शब्द रामा,[[वाडा]],[[कळप]], थवा, [[आळस]] अशा कोणत्याही प्रकारच्या नामाबद्दल वापरता येतो. अशा शब्दाचा उपयोग सर्व (प्रकारच्या )नामांसाठी होतो, म्हणून त्यास सर्वनाम असे म्हणतात.
 
== व्याख्या ==
ओळ ५४:
'''<big>आपण व स्वतः</big> ''' – पुरुषवाचक सर्वनाम व आत्मवाचक सर्वनाम यांतील फरक
 
आपण व स्वतः ही दोन्ही सर्वनामे पुरुषवाचकही असतात.तेव्हा या दोहोंमध्ये फरक इतकाच की, पुरुषवाचक ‘आपण’ हे केवळ अनेकवचनात येते. आत्मवाचक ‘आपण’ हे दोन्ही वचनात येते. पुरुषवाचक ‘आपण ‘ हे ‘[[आम्ही सारे खवय्ये|आम्ही]]’‘आम्ही’ व ‘तुम्ही’ या अर्थाने येते, तेव्हा ते पुरुषवाचक असते व ‘स्वतः’ या अर्थाने येते तेव्हा ते आत्मवाचक असते.
 
== सर्वनामांचा लिंगविचार ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सर्वनाम" पासून हुडकले