"विकिपीडिया:मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्यमंत्री महाराष्ट्र शासन यांचे आवाहन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ १:
आपणां सर्वाना मराठी भाषा गौरव दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !
[[चित्र:Vinod Tavde.jpgचित्|इवलेसे|'''श्री विनोद तावडे''', मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र राज्य]]
कुसुमाग्रजांचा जन्मदिन दि. 27 फेब्रुवारी, आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. या दिनाचे औचित्य साधून विविधांगी उपक्रम शासनाच्या वतीने योजले जातात. यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी महाराष्ट्र शासनाने ''' ‘संगणकावरील आणि महाजालावरील मराठी’ ''' या विषयाला प्राधान्य देण्याचे ठरविले. तसेच, महाराष्ट्रातील विविध (11) विद्यापीठांच्या ठिकाणी मराठी भाषेच्या गौरवार्थ मनोरंजक आणि प्रबोधक असे सांस्कृतिक कार्यक्रम योजले.