"सौर त्रिज्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छोNo edit summary
ओळ १:
'''सौर त्रिज्या''', ज्याला '''<i>R</i><sub>&#x2609;</sub>''' या चिन्हाने दर्शवले जाते, [[सूर्य|सूर्याची]] [[त्रिज्या]] आहे.
:{{सौर जीत्रिज्या}} = ६.९५५ × १०<sup>५</sup> [[किलोमीटर]] एवढी आहे.

खगोलशास्त्रामध्ये सौर त्रिज्येचा ताऱ्यांची त्रिज्या दर्शवण्यासाठी एककाप्रमाणे वापर केला जातो. साहजिकच सूर्याची सौर त्रिज्या १<i>R</i><sub>&#x2609;</sub> आहे. एखाद्या ताऱ्याची त्रिज्या सूर्याच्या वीस पट असल्यास त्याची त्रिज्या २०<i>R</i><sub>&#x2609;</sub> अशी दर्शवली जाते.
 
[[वर्ग:खगोलशास्त्र]]