"मदर तेरेसा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
व्याकरण सुधारले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
आणखी माहिती जोडली
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
'''नवीन चावला हे मदर तेरेसा यांचे अधिकृत चरित्रकार'''
 
त्या भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी आल्या, त्यांनी अनेकांना तसा बाप्तिस्मा दिला, अशा असंख्य वार्ता त्या काळात उठत राहिल्या, पण तो सगळा तथ्यहीन होत्या. त्या एकदा अशाच टीकेला त्रासून म्हणाल्या, की होय, मी त्यांचे ‘धर्मातर’ घडवते. हिंदूंना अधिक चांगले हिंदू बना असे मी म्हणते, मुस्लिमांना मी अधिक चांगले मुस्लिम व्हा, असे सांगते आणि ख्रिश्चनांकडे अधिक चांगले ख्रिश्चन बना असा आग्रह धरते.अनन्या
 
इ.स. १९७९ मध्ये त्यांना ‘[[नोबेल पुरस्कार]]’ मिळाला तेव्हा आणि इ.स. १९८० मध्ये त्यांना ‘[[भारतरत्न]]’ हा किताब देण्यात आला, तेव्हाही त्या म्हणाल्या, की मला दिव्यांच्या लखलखाटात जायला अजिबात आवडत नाही.