"देवास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ २७:
'''देवास''' हे [[भारत|भारताच्या]] [[मध्य प्रदेश]] राज्यामधील एक शहर व [[देवास जिल्हा|देवास जिल्ह्याचे]] मुख्यालय आहे. देवास मध्य प्रदेशच्या पश्चिम भागातील [[माळवा]] भौगोलिक प्रदेशात भागात [[इंदूर]]च्या ३७ किमी ईशान्येस तर [[उज्जैन]]च्या ३५ किमी आग्नेयेस वसले आहे. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी [[ब्रिटीश राज]]वटीदरम्यान देवास हे एक स्वतंत्र [[मराठी संस्थाने|मराठा संस्थान]] होते. सध्या २.९ लाख लोकसंख्या असलेले देवास मध्य प्रदेशातील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. देवास मध्य प्रदेश राज्याचे औद्योगीक नगर आहे. भारत सरकार चे '''बैंक नोट मुद्रणालय''' देवास नगरात स्थित आहे.
 
देवास शहराला त्याचे नाव शहरात स्थित '''चामुण्डा''' पर्वतामूळे प्राप्त झाले, ह्या पर्वताला '''टेकरी''' (३०० फिट उंची) ह्या नावाने ओळखले जाते. पर्वतावर देवीचे मन्दिर असल्या मुळे ''देवी वासिनी'' आणि ह्याच्या पासून ''देवास'' (देव-वास) हे नाव प्राप्त झाले असू शकते. शहराचे संस्थापक '''देवासा बनिया''' यांच्या नावा पासूनही शहराला त्याचे नाव प्राप्त झाले असू शकते.<ref>http://www.onlinedewas.com/home.aspx</ref>
 
==वाहतूक==
"https://mr.wikipedia.org/wiki/देवास" पासून हुडकले