"नंदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१७८ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
[[चित्र:नंदी.jpg|अल्ट=नंदी |इवलेसे|बंगलोर संग्रहालय येथील नंदी मूर्ती]]
नन्दी अथवा नन्दीश्वर हे स्वायंभू मन्वंतरातील कामधेनुचे पुत्र होत. हे शिवगणांतील [[शंकर|शंकराचे]] वाहन होत. ह्यांची आकृती मनुष्यासारिखी, मुख वानरासारिखे आणि भुज र्हस्व असतांत. दक्षविध्वंसनासमयी ह्यांनी भगनामक ऋत्विजास बांधिले. ह्यांनी दक्ष तसेच रावणासही शाप दिला होता. नन्दीपुराण नामे एक स्वतंत्र पुराण असून, सत्यनन्दी नामे एक व्रत आहे. लिंगायत मतानुसार बसवराज हे नन्दीअवतार मानले जातात. [[शिव]] मंदिरात शंकराच्या पींडीसमोर नन्दी अशी रचना केलेली आढळते.
 
१४,७७९

संपादने