"क्षेपणास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q974850
No edit summary
ओळ १:
'''क्षेपणास्त्र''' म्हणजे स्वतःच चालू शकेल असे [[अस्त्र]]. परंतु हे अस्त्र क्षेपण करून म्हणजे फेकून अथवा [[अग्निबाण|अग्निबाणासारखे]] उडवूले हीउडविलेही जाते. आपले [[इंधन]] घेऊन हवेतून उडत जाउन शत्रूवर हल्ला करू शकणाऱ्या अस्त्राला क्षेपणास्त्र म्हणता येते.
 
==इतिहास==
ओळ ६:
==तंत्रज्ञान==
लक्ष्यदर्शी किंवा गाईडेड क्षेपणास्त्रार अनेक भाग असतात.
* लक्ष्यदर्शी व्यवस्था - अशी क्षेपणास्त्रे उष्णतेचा माग काढत लक्ष्यावर जाऊन आदळतात. तसेच यासाठी [[अवरक्त किरण|इन्फारेड]] किरणांचा, [[लेसर]] किरण तसेक्षतसेच [[रेडियो लहरी|रेडियो लहरींचा]] उपयोग होतो.
* लक्ष्य बंधित - माहिती असलेल्या स्थानावर जाऊन धडकणारे. जसे की माहिती असलेले शत्रूचे शहर. यासाठी जी. पी. एस.चाही वापर केला जातो.
* उड्डाण व्यवस्था - ही व्यवस्था क्षेपणास्त्र नेमक्या ठिकाणावर नेण्यासाठी उपयोगी असते. काही वेळा प्रगत व्यवस्थेद्वारे क्षेपणास्त्र मार्ग बदलूनही हव्या त्या ठिकाणी डागले जाते.
* इंजिन - हे बहुदा अग्निबाणाच्या स्वरूपात असते. काही वेळा यासाठी [[जेट इंजिन]] वापरले जाते. जसे की [[क्रुझ क्षेपणास्त्र]]. अनेकदा क्षेपणास्त्रांना टप्पेदार इंजिने लावलेली असतात. जी निरनिराळ्या टप्प्यांवर काम झाले की गळून पडतात. ही वेग मिळवण्यासाठी उपयोगी पडतात.
* स्फोटके अथवा स्फोटकाग्र<ref>इं: वॉरहेड,Warhead</ref> - आदळल्यावर विध्वंस घडवण्यासाठी याचा उपयोग असतो.
 
==कार्यानुसार प्रकार व वर्गिकरण==
क्षेपणास्त्रक्षेपणास्त्राचे प्रकार व वर्गिकरण हे बहुदा त्यांच्या डागण्याच्या प्रकारावरून किंवा ते कोणते लक्ष्य भेदणार यावरून केले जाते.
===भूपृष्ठ ते भूपृष्ठ===
एखाद्या भूपृष्ठावरुन भूपृष्ठावरच<ref>इं:सरफेस-टू-सरफेस, Surface-to-Surface</ref> मारा करणारे क्षेपणास्त्र.
===आकाश ते भूपृष्ठ===
आकाशातून भूपृष्ठावरील एखाद्या ठिकाणी<ref>इं:एअर-टू-सरफेस,Air-to-Surface</ref>मारा करणारे क्षेपणास्त्र.
===आकाश ते आकाश===
आकाशातून आकाशातच<ref>इं:एअर-टू-एअर,Air-to-Air</ref> असणाऱ्या एखाद्या लक्ष्यावर मारा करणारे क्षेपणास्त्र.
 
==प्रकार==
क्षेपणास्त्र वर्गिकरण हे बहुदा त्यांच्या डागण्याच्या प्रकारावरून किंवा ते कोणते लक्ष्य भेदणार यावरून केले जाते.
 
===बॅलिस्टिक===
Line २५ ⟶ ३२:
===रणगाडा भेदी===
===विमान भेदी===
===लहान पल्ल्याचे क्षेपणास्त्र===
भूपृष्ठावरुन आकाशातील कमी उंचीच्या लक्ष्यावर मारा करण्यास उपयुक्त असणारे क्षेपणास्त्र.
===मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र===
भूपृष्ठावरुन आकाशातील मध्यम उंचीच्या लक्ष्यावर मारा करण्यास उपयुक्त असणारे क्षेपणास्त्र.
===क्षेपणास्त्र भेदी===
===उपग्रह भेदी===
{{विस्तार}}
{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:शस्त्रे]]