"सुबोध भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

तारीख
(तारीख)
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = {{PAGENAME}}सुबोध भावे
| चित्र = Subodh Bhave.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}सुबोध भावे
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}सुबोध भावे
| जन्म_दिनांक = [[९ नोव्हेंबर]], [[इ.स. १९७५]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| तळटिपा =
}}
'''सुबोध भावे''' ([[९ नोव्हेंबर]], [[इ.स. १९७५]] - ) हा एक [[मराठी]] अभिनेता आहे. त्याने [[चित्रपट]], [[नाटक]] आणि [[दूरचित्रवाणी मालिका]] या तीनही माध्यमांत कामे केली आहेत. त्यांनी चित्रपटात केलेली [[बालगंधर्व]] यांची भूमिका खूप वाखाणली गेली.
 
कॉलेजमध्ये असतांनाच सुबोध भावे नाटके दिग्दर्शित करीत असत. सुबोध यांनी [[पुरुषोत्तम करंडक|पुरुषोत्तम करंडकांत]] सादर केलेल्या एकांकिकांना पारितोषिके मिलालीमिळाली आहेत..
 
सुबोधनेयांनी ५० पेक्षा अधिक हिंदी-मराठी चित्रपटांत काम केले असून अनेक मराठी नाटकांमधून तसेच अनेक चित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे..
'''सुबोध भावे''' हा एक [[मराठी]] अभिनेता आहे. त्याने [[चित्रपट]], [[नाटक]] आणि [[दूरचित्रवाणी मालिका]] या तीनही माध्यमांत कामे केली आहेत. त्यांनी चित्रपटात केलेली [[बालगंधर्व]] यांची भूमिका खूप वाखाणली गेली.
 
घुमान येथे २०१५ साली भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ात झालेल्या 'महाराष्ट्र रांगडा-पंजाबी भांगडा' हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यातील पायलवृंद या संस्थेने सादर केला होता. सुबोध भावे व [[मृणाल कुलकर्णी]] यांचे सूत्रसंचालन होते..
कॉलेजमध्ये असतांनाच सुबोध भावे नाटके दिग्दर्शित करीत असत. सुबोध यांनी पुरुषोत्तम करंडकांत सादर केलेल्या एकांकिकांना पारितोषिके मिलाली आहेत..
 
सुबोधने ५० पेक्षा अधिक हिंदी-मराठी चित्रपटांत काम केले असून अनेक मराठी नाटकांमधून तसेच अनेक चित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे..
 
घुमान येथे २०१५ साली भरलेल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]]ात झालेल्या 'महाराष्ट्र रांगडा-पंजाबी भांगडा' हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम पुण्यातील पायलवृंद या संस्थेने सादर केला होता. सुबोध भावे व [[मृणाल कुलकर्णी]] यांचे सूत्रसंचालन होते..
 
==कौटुंबिक==
सुबोध भावे यांच्या पत्‍नीचे नाव मंजिरी. असून त्या मुंबईत[[मुंबई]]त ’पटनी[[पटनी काँप्युटर्स’मध्येकाँप्युटर्स]]मध्ये काम करतात. या दांपत्याला दोन मुलगे आहेत.
 
==सुबोध भावे यांची भूमिका असलेली मराठी नाटके==
* आता दे टाळी
* कट्यार काळजात घुसली (दिग्दर्शन)
* स्थळ स्नेह मंदिर
 
==सुबोध भावे यांनी दिग्दर्शित केलेले मराठी चित्रपट==
* [[कट्यार काळजात घुसली (चित्रपट)|कट्यार काळजात घुसली]]
 
==सुबोध भावे यांच्या भूमिका असलेले चित्रपट==
* अनुमती
* अय्या (हिंदी)
* क्षणोक्षणी
 
==सुबोध भावे यांची निर्मिती असलेली चित्रपट==
* देऊळ
 
==सुबोध भावे यांनी भूमिका केलेल्या दूरचित्रवाणी मालिका==
* अकल्पित
* अग्निशिखा
* वादळवाट
 
==सुबोध भावे यांनी लिहिलेली पुस्तके==
* घेई छंद (कट्यार काळजात घुसली या स्व-दिग्दर्शित चित्रपटापर्यंतचा अभिनय-दिग्दर्शनाचा प्रवास)
 
==सुबोध भावे यांना मिळालेले पुरस्कार==
* [[वसंतदादा पाटील|वसंतदादा]] सेवा संस्था आणि [[प्रियांका गांधी|प्रियांका]] महिला उद्योग संस्थेतर्फे स्वर्गीय [[राजीव गांधी]] कला पुरस्कार (२१ मे, २०१५)
* ’मन पाखरू पाखरू’साठी २००८ सालचा झी गौरव पुरस्कार
* ’बालगंधर्व’मधील अभिनयासाठी २०११ सालचा ’मिफ्टा’पुरस्कार
 
 
{{DEFAULTSORT:भावे,सुबोध}}
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]