"विलोमूर पार्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट क्रिकेट मैदान | मैदान_नाव= विलोमूर पार्क | टोपणनाव= | च...
 
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ २७:
}}
'''विलोमूर पार्क''' हे [[बेनोनी]], [[दक्षिण आफ्रिका]] येथील एक बहुउपयोगी मैदान आहे. सध्या ते जास्त करुन [[क्रिकेट]] सामन्यांसाठी वापरले जाते. [[क्रिकेट विश्वचषक, २००३]] दरम्यान येथे दोन सामने खेळवले गेले होते. १९२४ साली खुल्या झालेल्या ह्या मैदानाची प्रेक्षकक्षमता २०,००० इतकी आहे. पोर्ट एलिझाबेथ येथील सेंट जॉर्ज पार्कचे प्रायोजकत्व काढून घेतल्यानंतर सहाराने विलोमूर पार्कचे प्रायोजकत्व सुरु केले, त्यामुळे त्याला "सहारा विलोमूर पार्क" असेही म्हणतात.
 
[[वर्ग:दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेट मैदाने]]