"विनायक लक्ष्मण भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११:
 
वि.ल.भावे यांनी १९०३ साली महाराष्ट्र कवि हे मासिक काढले. त्या मासिकातून भावे यांनी [[दासोपंत]], सामराज, नागेश आदी कवींचे जुने ग्रंथ संशोधित स्वरूपात प्रसिद्ध केले. इ.स.१९०७ साली महाराष्ट्र कवि बंद पडले, पण त्यानंतर [[महानुभाव|महानुभावांच्या]] सांकेतिक लेखनाची(सकळ आणि सुंदरी या गुप्त लिप्यांची) किल्ली हस्तगत करून त्यांनी [[महानुभाव|महानुभावांच्या]] पोथ्या बाळबोध लिपीत प्रकाशित केल्या.
[[महाराष्ट्र सारस्वत|महाराष्ट्र सारस्वताच्या]] दुसऱ्या आवृत्तीत(इ.स.१९१९) वि.ल.भावे यांनी [[महानुभाव]] पंथ आणि त्यांचे वाङ्‌मय यांचा परिचय करून दिला. त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या प्रकाशनासाठी ‘मराठी दप्तर’ नावाची संशोधन संस्था काढली. त्या संस्थेतर्फे त्यांनी १९१७ व १९२२ साली दोन ‘रुमाल’ प्रसिद्ध केले. अज्ञानदासाच्या [[अफझलखान|अफजलखानाचाअफजलखानाच्या]] पोवाड्यातील ऐतिहासिक प्रसंगावर एक ५३ पानी निबंध लिहून प्रकाशित केला. त्यांनी ‘विद्यमान’ नावाचे मासिकही काढले होते.
 
[[महाराष्ट्र सारस्वत]] हा वि.ल.भावे यांचा ग्रंथ इतका गाजला की ते महाराष्ट्र सारस्वतकार म्हणून ओळखले जातात. [[नेपोलियन|नेपोलियनचे]] चरित्रही त्यांनी प्रथमच मराठीत आणले. ठाण्याच्या [[मराठी ग्रंथसंग्रहालाय (ठाणे)|मराठी ग्रंथसंग्रहालयात]] त्यांचा १२ सप्टेंबर हा स्मृतिदिन आजही पाळला जातो.