"विनायक लक्ष्मण भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९२६ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
'''{{लेखनाव}}''' (जन्म : पळस्पे(कोंकण), [[नोव्हेंबर ६]], [[इ.स. १८७१|१८७१]] - मृत्यू : पुणे, [[सप्टेंबर १२]], [[इ.स. १९२६|१९२६]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, प्राचीन मराठी साहित्याचे संशोधक व इतिहासकार आणि संपादक होते.
 
त्यांचे बालपण, शालेय शिक्षण आणि वास्तव्य ठाणे येथे होते. शाळेत असताना त्यांच्या [[जनार्दन बाळाजी मोडक]] या शिक्षकांमुळे त्यांना प्राचीन मराठी काव्याची गोडी लागली. त्यांनी जुन्या कवितासंग्रहांचा संग्रह करायला सुरुवात केली आणि त्यांतूनच विनायक लक्ष्मण भावे यांनी ठाण्याच्या [[मराठी ग्रंथसंग्रहालयग्रंथ संग्रहालय (ठाणे)|मराठी ग्रंथसंग्रहालयाचीग्रंथ संग्रहालयाची]] स्थापना केली.
 
इ.स. १८८७मध्ये१८८७ मध्ये मॅट्रिकच्या वर्गात असलेल्या विनायकला त्यांच्या वकील असलेल्या वडिलांनी इतिहासाचे पुस्तक विकत आणून दिले नाही. इतिहासाच्या पुस्तकाला महाग झालेल्या या मुलाने वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी, १ जून १८९३ रोजी या ग्रंथालयाची निर्मिती केली. १८९५मध्ये१८९५ मध्ये भावे मुंबईतून बी.एस्‌सीएस्‌.सी. झाले., नंतर त्यांनी अनेक वर्षे मिठागरे चालवण्याचा व्यवसाय केला.
 
==लेखन==