"कांतारो सुझुकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ४:
 
हा पेशाने दर्यासारंग असून [[तैसै योकुसंकाई]]चा शेवटचा नेता होता. जपानने [[पॉट्सडॅम घोषणा]] स्वीकारावी व [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेसमोर]] संपूर्ण शरणागती घेउन [[दुसरे महायुद्ध]] संपवावे यासाठी जपानच्या सम्राटाचे व सत्ताधारी मंडळींचे मन वळवण्यात सुझुकीचा मोठा वाटा होता.
<div style="clear:both;" ></div>
{{विस्तार}}